¡Sorpréndeme!

Sambhaji Bhide यांचे अजब विधान; म्हणाले \'COVID-19 ने मरणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत\'

2021-04-08 1 Dailymotion

कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत\'.असे अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. असे विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण.